+91 8652069665/ 9870683250
कार्यक्रम
२६ जानेवारी २०२५ रोजी, टिटवाळ्यातील पारस बाल भवनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पहाप्रत्येक वेळी मुलांना वेगवेगळे स्थळ दाखवण्यात येत आहे कधी नेहरू तारांगण कधी वज्रेश्वरी मुरुड जंजिराचा किल्ला रायगड गणपतीपुळे चा समुद्र किनारा
पहामुलांना झाडाचं व जंगलाचे महत्त्व कळावं म्हणून प्रत्येक महिन्यात मुलांना वन भोजन करता बाहेर नेण्यात येत.
पहापारस बाल भवनमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मानवंदन दिले व गोविंदा पथकाने हंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पहा